Nojoto: Largest Storytelling Platform

पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात,

पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते 

पायातच घालतात, 

आणि टिकली जरी दोन रुपयांची असली 

तरी कपाळीच लावतत.

किंमतीवरुन अस्तित्व ठरत नसत,

तर अस्तित्वावरुन किंमत ठरत असते...

©Akshay B.
  values
adiyogi3342

Akshay B.

New Creator

values #Quotes

147 Views