Nojoto: Largest Storytelling Platform

#searching_life आनंदी दिसणं आणि आनंदी असणं ह्या दो

#searching_life
आनंदी दिसणं आणि आनंदी असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आनंदी दिसण्यासाठी केला जाणारा आटापिटा सोशल मीडियावर भरपूर सापडेल पण त्यातले किती जण वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहेत हे ज्याचं त्यालाच ठाऊक असतं. असो आपला आनंद हा सर्वस्वी आपल्या एकट्यावर अवलंबून असतो इतर कुणीही तो शोधून काढून आणून देऊ शकत नाही. त्यामुळे आनंदी दिसण्याबरोबरच असण्यासाठी ही प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे दिसणाऱ्या आनंदाला एक वेगळंच वलय मिळेल.
Try to find your happiness in your eye's it's just a blink away from you 🌝🌝 be happy feel happy and look truly happy😍😍
©गौरीहर्षल 30.10.2019 #आनंद