खरंतर वाढदिवस हा वर्षातून एकदा साजरा साजरा होतो, आपण सर्वांनी दिलेले अनमोल व अगणित शुभेच्छा आयुष्याच्या वेलीवर आणि माझ्या मनाच्या पानावर कायमस्वरूपी कोरल्या गेलेल्या आहेत...❤️❤️ तुमच्यासारख्या गोड माणसांचे खूप जणांचे फोन आले, खूप जणांनी आपल्या टेटस वर फोटो ठेवला, सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या, काही जणांनी प्रत्यक्ष भेट झाली, तुमच्यासारख्या गोड माणसांचा मी नेहमी ऋणी आहे... म्हणून आपल्यासाठी हे दोन शब्द, मानू कसे आभार तुमचे?😊 खरंच आज कळत नाही🤨 तुमच्यासाठी तोलामोलाचे🙌 शब्द काही मिळत नाहीत.❤️ मनापासून धन्यवाद..!❤️ ©sachin sukam #Travelstories poem