Nojoto: Largest Storytelling Platform

कसं समजावू मी मनाला, तू जवळ नाहीस सोबतीला, तरीही त

कसं समजावू मी मनाला,
तू जवळ नाहीस सोबतीला,
तरीही ते खुप अधीर झालंय,
तुझ्या कुशीत मुसमुसुन रडायला.

++सुमेधा देशपांडे.. Miss u. Dear
कसं समजावू मी मनाला,
तू जवळ नाहीस सोबतीला,
तरीही ते खुप अधीर झालंय,
तुझ्या कुशीत मुसमुसुन रडायला.

++सुमेधा देशपांडे.. Miss u. Dear