Nojoto: Largest Storytelling Platform

थोडे लाजून, थोडे हसून, सुर अंतरीचे छेडावे, निरागस

थोडे लाजून, थोडे हसून,
सुर अंतरीचे छेडावे,
निरागस माझे मन,
या रम्य निसर्गाने वेधून घ्यावे... #sweetness_thinking #naturelover
थोडे लाजून, थोडे हसून,
सुर अंतरीचे छेडावे,
निरागस माझे मन,
या रम्य निसर्गाने वेधून घ्यावे... #sweetness_thinking #naturelover
mayurighag8782

Mayuri ghag

New Creator