तो मला 'मोटू' म्हणणं बंद करेल काय?? मनसोक्त हवं ते, मला तो खा म्हणेल काय ?? नाहीतर स्वतः च मला रोज वडापाव, दाबेली, पाणीपुरी खायला घेऊन जाईल काय ?? 😁😁😁😁🤣🤣🤣 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांग सांग भोलानाथ... #सांगसांगभोलानाथ चला तर मग काहीतरी विनोदी लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine