शांत भेट होती शब्दांना मनातच उधाण आलं होतं ओठांवर शब्द तयार होती नजरेनं मात्र एकमेकांना वाचलं होतं. #pc:kunal salve #yqdidi #yqtaai