Nojoto: Largest Storytelling Platform

स्वराज्य जिंकुन देणारा देव माझा जाणता राजा पळविले

स्वराज्य जिंकुन देणारा देव माझा जाणता राजा
पळविले मुगलला आणि केला वध अफजलखानाचा

तो अनेक किल्ले जिंकणारा सामर्थ्यवंत पुत्र जिजामाताचा
श्रेष्ठ शिष्य होता तो गुरु रामदासा चा

ज्यांनी दिले उत्तर स्त्रीयांना तुच्छ समजणार
 लोकाना आणि शिकविले मान देणे स्त्रीयांना

कपाळी चंद्रकोर,हाती वाघनख आणि 
चेहरेवर शिवतेज तो छत्रपती सह्याद्रीचा

तुम्ही जन्मी येवून वाढविला मान मातीचा
शत शत कोटी नमन तुम्हास या शिवभक्ताचा

🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩


 Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩

लढावे तर वाघा सारखे 
जगावे तर शिवराय सारखे🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
स्वराज्य जिंकुन देणारा देव माझा जाणता राजा
पळविले मुगलला आणि केला वध अफजलखानाचा

तो अनेक किल्ले जिंकणारा सामर्थ्यवंत पुत्र जिजामाताचा
श्रेष्ठ शिष्य होता तो गुरु रामदासा चा

ज्यांनी दिले उत्तर स्त्रीयांना तुच्छ समजणार
 लोकाना आणि शिकविले मान देणे स्त्रीयांना

कपाळी चंद्रकोर,हाती वाघनख आणि 
चेहरेवर शिवतेज तो छत्रपती सह्याद्रीचा

तुम्ही जन्मी येवून वाढविला मान मातीचा
शत शत कोटी नमन तुम्हास या शिवभक्ताचा

🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩


 Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩

लढावे तर वाघा सारखे 
जगावे तर शिवराय सारखे🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
22jagrutivagh5774

jagruti vagh

New Creator

Happy shivjayanti to all shivbhakt🚩🚩🚩 लढावे तर वाघा सारखे जगावे तर शिवराय सारखे🚩🚩 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा