प्रेम रंगी पाऊस पडावा.... प्रेम रंग घेऊनि तुझ्यावरच बरसावा.... प्रेम रंगानी तुझ्या मखमली केसांना माखावा.... नि तुझ्या डोळ्यातूनही तोच पाऊस झळकावा.... #wobaateunkahi #happyholi2021 #coloursoflove #yqtaai #yqmarathi #yqbaba #yqdidi #life