E Gram आपटा निवडणूक - २०२०-२१ प्रिय मतदार...... आपणास विनंती आहे , ही निवडणूक आपल्या सर्वांना एक दिशा दाखवणारी आहे , नवीन दृष्टिकोन , नवीन कल्पना ,आणि तरुण उमेदवार यांना संधी मिळणार आहे , पण उमेदवार हा गरीब असला की कुठे तरी खचतो त्याच्या गुणांना वाव मिळत नाही , व त्याची समाजसेवा करण्याची इच्छा खुंटत जाते , तर ह्या वेळी अश्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला तुमचं मोलाचं मत देवून समाज सेवेची संधी द्या ....नम्रतेची विनंती ... #E_Gram_Swaraj