Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry बरेच दिवस झाले कविता मी नाही केली, आज

#OpenPoetry बरेच दिवस झाले कविता मी नाही केली,
आज तूझ्यामुळे मला ती कराविशी वाटली..

तूझ्यासाठी किती? कस? अन् काय लिहावं,
शब्दांचा डोंगर उभा झाला आहे,
तू आहेसच गं इतकी गोड,
प्रवास छोटा,
तूला आपलंसं करुन गेला..
 
आहेस एक वारा,
सैरावैरा पळत राहणारा,
तू आहेस एक सुगंध,
जसा मोगऱ्याचा दरवळणारा...

कधी जर मी चुकीचे बोललो,
तर मला माफ कर,
एक मैत्रीण म्हणून सोबत रहा,
आयुष्याच्या वाटेवरं..

राहशील तू आठवणीत माझ्या,
मनात तुझं घरं आहे,
कधीही गरज वाटली तुला,
तुझा मित्र तुझ्यासोबत आहे.. Dedicate to my sweet friend P K Isha Kharat_24
#OpenPoetry बरेच दिवस झाले कविता मी नाही केली,
आज तूझ्यामुळे मला ती कराविशी वाटली..

तूझ्यासाठी किती? कस? अन् काय लिहावं,
शब्दांचा डोंगर उभा झाला आहे,
तू आहेसच गं इतकी गोड,
प्रवास छोटा,
तूला आपलंसं करुन गेला..
 
आहेस एक वारा,
सैरावैरा पळत राहणारा,
तू आहेस एक सुगंध,
जसा मोगऱ्याचा दरवळणारा...

कधी जर मी चुकीचे बोललो,
तर मला माफ कर,
एक मैत्रीण म्हणून सोबत रहा,
आयुष्याच्या वाटेवरं..

राहशील तू आठवणीत माझ्या,
मनात तुझं घरं आहे,
कधीही गरज वाटली तुला,
तुझा मित्र तुझ्यासोबत आहे.. Dedicate to my sweet friend P K Isha Kharat_24
sk4214752866764

SK

New Creator