Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण ठरवलंच आहेस तर

तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण 
ठरवलंच आहेस तर आठवणींत रमू नकोस 
कुलुप बंद कर पण चावी इतक्यात फेकू नकोस.... 

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'.
त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आहे , जेष्ठ कवी गुलजार यांनी तो प्रसिद्ध केला.
यामध्ये ३ ओळींची कविता असते. पहिल्या दोन ओळींमधून एक अर्थ व्यक्त होतो, तर तिसरी ओळ एक वेगळाच अर्थ सांगून जाते, जो पहिल्या दोन ओळींना एक वेगळीच कलाटणी देतो.
उदाहरण
उदाहरण:
गुलजार यांची त्रिवेणी खाली उदाहरणादाखल दिली आहे.