Nojoto: Largest Storytelling Platform

.... छत्रपती शिवरायांना नमन 🙏😇 शिवराय होते म्हण

.... छत्रपती शिवरायांना नमन 🙏😇

शिवराय होते म्हणून आज माझा धर्म आहे,
शिवराय होते म्हणून माझा जन्म आहे
शिवराय होते म्हणून भूमी आहे
आणि शिवराय होते म्हणूनच ही भूमी महान आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृत्तीचा अभ्यास करूया
.... छत्रपती शिवरायांना नमन 🙏😇

शिवराय होते म्हणून आज माझा धर्म आहे,
शिवराय होते म्हणून माझा जन्म आहे
शिवराय होते म्हणून भूमी आहे
आणि शिवराय होते म्हणूनच ही भूमी महान आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृत्तीचा अभ्यास करूया

छत्रपती शिवरायांना नमन 🙏😇 शिवराय होते म्हणून आज माझा धर्म आहे, शिवराय होते म्हणून माझा जन्म आहे शिवराय होते म्हणून भूमी आहे आणि शिवराय होते म्हणूनच ही भूमी महान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृत्तीचा अभ्यास करूया #shivajimaharaj #marathiquotes #marathistatus #ChatrapatiShivajiMaharaj