Nojoto: Largest Storytelling Platform

सखे तुझ्या प्रेमाची अगदी कमाल आहे मी तर हमाल झालो

सखे तुझ्या प्रेमाची अगदी कमाल आहे
मी तर हमाल झालो तुझी धमाल आहे
माझ्या प्रीतीत अधिक भिजू नको ग राणी
कारण,तू नाक पुसते तो माझा रुमाल आहे. कवी चंदु झुरमुरे
सखे तुझ्या प्रेमाची अगदी कमाल आहे
मी तर हमाल झालो तुझी धमाल आहे
माझ्या प्रीतीत अधिक भिजू नको ग राणी
कारण,तू नाक पुसते तो माझा रुमाल आहे. कवी चंदु झुरमुरे

कवी चंदु झुरमुरे