Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याची शाळा जगात भरते अनुभवाची शिकवण इथे मिळते

आयुष्याची शाळा जगात भरते
अनुभवाची शिकवण इथे मिळते
खचतो कुणी ,कुणी बळ मिळवीतो
सुख दुःखाचे पाढे गिरवितो..
सोडून हि पाठशाळा कुणी अचानक निघून जातो
पुन्हा कुणी नवा प्रवेश तेव्हा इथे घेतो
पुन्हा तिचं शिकवण तेच गाणे गात जीवन जगतो.


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याची शाळा..
#आयुष्याचीशाळा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
आयुष्याची शाळा जगात भरते
अनुभवाची शिकवण इथे मिळते
खचतो कुणी ,कुणी बळ मिळवीतो
सुख दुःखाचे पाढे गिरवितो..
सोडून हि पाठशाळा कुणी अचानक निघून जातो
पुन्हा कुणी नवा प्रवेश तेव्हा इथे घेतो
पुन्हा तिचं शिकवण तेच गाणे गात जीवन जगतो.


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याची शाळा..
#आयुष्याचीशाळा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
waghadesir1306

Atul waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची शाळा.. #आयुष्याचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai