काय परिचय द्यावा मी माझा संघर्ष चालू आहे जगण्याचा आगीत होऊन लाहीलाही उरी घेऊन जखमा काही भिडतो रोज आयुष्याला समजावत मम मनाला भय एका कप्प्यात आहे पण जिंकणे आता टप्प्यात आहे येईल एक दिवस उद्या असा जाईन मी उमटवून माझा ठसा... Rashmi काय परिचय द्यावा मी माझा संघर्ष चालू आहे जगण्याचा आगीत होऊन लाहीलाही उरी घेऊन जखमा काही भिडतो रोज आयुष्याला समजावत मम मनाला भय एका कप्प्यात आहे पण जिंकणे आता टप्प्यात आहे