Nojoto: Largest Storytelling Platform

काळान केला आज घात माझ्यावरी काळान जीव घेतला निष्पा

काळान केला आज घात माझ्यावरी
काळान जीव घेतला निष्पाप जीवाचा
पोरंक केलं त्या कोवळ्या फुलांना
अजून थोड तरी थांबयच की र
माझ्या काळजाला निदान एक घास
तरी भरवल असत की र शेवटचं
का र अस का केलंस तू 
का माझं सुख बगवल न्हाय वाटतं 
मी मेले म्हणुन कोण दुःख 
करत नाही बसलं उलट
मी कुंकवाआधी गेले म्हणुनी 
सगळं ही मानस माझं कौतुक करायलेती
पन काय करू माझ्या या कौतुकाच
जाळल माझ्याच माणसांनी मला सुखान
गोड जेवन भी घातल पणं
माझ्या या तानुहल्याला तीगोड गुळाची पोळी भी
कडूइक लागली र....कस र माझ्या फुलांच
आज तू घात केलास र माझं
काय मागितलं नव्हत मी तूझ्या कड
आहे त्यात समाधान मानूनी जगत आले
माझ्या लेकरांनाच तू जगातूनी उठवलं की र...
आज तू माझा घात केलास...

©Shubhangi Sutar तिची चिता....
काळान केला आज घात माझ्यावरी
काळान जीव घेतला निष्पाप जीवाचा
पोरंक केलं त्या कोवळ्या फुलांना
अजून थोड तरी थांबयच की र
माझ्या काळजाला निदान एक घास
तरी भरवल असत की र शेवटचं
का र अस का केलंस तू 
का माझं सुख बगवल न्हाय वाटतं 
मी मेले म्हणुन कोण दुःख 
करत नाही बसलं उलट
मी कुंकवाआधी गेले म्हणुनी 
सगळं ही मानस माझं कौतुक करायलेती
पन काय करू माझ्या या कौतुकाच
जाळल माझ्याच माणसांनी मला सुखान
गोड जेवन भी घातल पणं
माझ्या या तानुहल्याला तीगोड गुळाची पोळी भी
कडूइक लागली र....कस र माझ्या फुलांच
आज तू घात केलास र माझं
काय मागितलं नव्हत मी तूझ्या कड
आहे त्यात समाधान मानूनी जगत आले
माझ्या लेकरांनाच तू जगातूनी उठवलं की र...
आज तू माझा घात केलास...

©Shubhangi Sutar तिची चिता....

तिची चिता....