Nojoto: Largest Storytelling Platform

दसऱ्याच्या दिवशी ते पानाचे नकली सोने गोळा करण्यात

दसऱ्याच्या  दिवशी ते पानाचे नकली सोने गोळा करण्यात एक वेगळीच मज्जा होती.
 या कागदी नोटा पेक्षा त्या आपट्याच्या पानांतच आमची  खुशी जास्त होती. 
खरंच लहानपणीची ती सगळी मज्जाच अविस्मरणीय होती.

©Mrunalini Mandlik कागदी नोटांपेक्षा त्या पानांतच आमची खुशी जास्त होती।