पावसाला समजावलं कस तरी मी थंडी मात्र जीव आता घेतेय ../ कोणत्या ऋतूत भेटशील तू ? आयुष्याची आता उन्हाळ्याकडे वाटचाल होतेय..// ©®कैलास तिडके ©Kailas Tidke #sagarkinare #पाऊस #थंडी