Nojoto: Largest Storytelling Platform

काहीच सारखं राहत नाही, बदल हा होतच असतो, आपल्याला

काहीच सारखं राहत नाही,
बदल हा होतच असतो,
आपल्याला तो आवडेलच असं नाही,
फक्त त्याचा स्वीकार करायचा असतो.

पण जे दिसत आहे तेच आहे असं नाही,
त्या मागे आपला दृष्टीकोन असतो. गोष्टी सतत बदलत असतात. बदल हा अटळ आहे. आपण नाही केला तरी कसही करून तो होतोच!

#changeistheonlyconstant #changeisinevitable #acceptchange #mistakesarelessons #marathiprem #marathipoem #rhymingpoem
#bestyqmarathiquotes