भूक.... भुकेची नसे एकच व्याख्या, व्यक्तीगणिक बदलते खळगी भरण्या पोटाची भूक सर्वांनाच सतावते कोणा भूक संपत्तिची, दागदागिने ही भुक असे कपडेलत्ते आवडीनिवडी भुकेला ही दाद असे भुक कोणा मिरविण्याची, कोणा वाह् वाह् ची भूक मिटते जेव्हा कोणी दाद देई कर्तृत्वाची सत्तालोलुप राजकारण खुर्चीची ती भुकच ना लुटूनी जनांना,जमा करती भुक ह्यांची भागेना ओरबाडून आया बहिणींना हिंस्र श्वापदे वावरती कसली आलीय भुक ही, ही तर किळसवाणी विकृती सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय