जन्म घेतला जरी, शब्दांच्या गर्भातून कोठून येईल बळ नभात झेपावण्याचे उडण्याची आस जरी तुझी पंख जकडलेत प्रश्नाच्या जाळ्यात ©सौ.अर्चना संतोष जाधव सातारा