Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म घेतला जरी, शब्दांच्या गर्भातून कोठून येईल बळ

जन्म घेतला जरी,
शब्दांच्या गर्भातून
कोठून येईल बळ
नभात झेपावण्याचे

उडण्याची 
आस जरी तुझी
पंख जकडलेत
प्रश्नाच्या जाळ्यात

©सौ.अर्चना संतोष जाधव
सातारा
जन्म घेतला जरी,
शब्दांच्या गर्भातून
कोठून येईल बळ
नभात झेपावण्याचे

उडण्याची 
आस जरी तुझी
पंख जकडलेत
प्रश्नाच्या जाळ्यात

©सौ.अर्चना संतोष जाधव
सातारा