White जोपर्यंत आयुष्य आहे मानवाला, तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये बरेच लोक येणार, आणि बरेच लोक जाणार. पण त्या लोकांची वागणूक त्याच्या मनावर एक प्रभाव टाकून जाणार. कोणीच आपल्या आयुष्यात हा नेहमीसाठी येत नसतो. हा नवरा बायकोचा विषय सोडला तर!कधी ना कधी कुठे ना कुठे माणसाला थांबावं लागतं. त्यासाठी ही काही कारणं असतात काही निमित्त असतात.आपल्या आयुष्यात आपण कोणाला बांधून नाही ठेवू शकत,जबरदस्ती नाही अडकवून ठेऊ शकत.जो खरंच आपला आहे ना तो कुठेच नाही जाणार.आणि ज्याला जायचं असेल ना तो कारण नसतानाही निघून जाणार ©Mr.Ravi Rajdev #good_night प्रा.शिवाजी ना.वाघमारे चांगले विचार जीवन प्रवास माझ्या लेखणीतून माणुसकीच नात स्वामी विवेकानंद मराठी विचार