हो! थोडा नाकावर राग आहे... पण खरंच फार प्रेमळ आहे... ममतेचा सागर आहे.... होटावर हास्य.... ही तर तिची... शान आहे... थोडी भोळी..थोडी खोडकर... थोडी कंजूस..थोडी नटखट... काॅमेडी क्वीन...सेल्फी क्वीन... स्टाईलबाज... ड्रामेबाज... माझी सखी खासमखास... कधी अश्रु पुसते.. कधी अश्रु बनते... खंबीर पाठीशी सदैव असते... आजवर जिची होती चिंता... आज चिंतेचे माझ्या चिंतन करते... खरंच! आशा नाही कोणाची... बहीण आहे सखी माझी... आहे माझी सोनपरी ... धावत येते... माझ्या प्रत्येक सुख-दुःखा च्या वेळी... ©Asha...#anu #बहीण #जन्मदिवस #nojotowriters