Nojoto: Largest Storytelling Platform

चुकांमध्ये टीका आणि यशामध्येही टीका करायची जगाची र

चुकांमध्ये टीका
आणि यशामध्येही टीका करायची
जगाची रीतच असते
त्या जगाचा अति विचार करत बसलो
तर कदाचित 
एक पाऊल पुढे टाकनेही अवघड होऊन बसेल #जग #टीका #चूक #रीत #मराठीलेखणी  #मराठी_quote #marathiquotes
चुकांमध्ये टीका
आणि यशामध्येही टीका करायची
जगाची रीतच असते
त्या जगाचा अति विचार करत बसलो
तर कदाचित 
एक पाऊल पुढे टाकनेही अवघड होऊन बसेल #जग #टीका #चूक #रीत #मराठीलेखणी  #मराठी_quote #marathiquotes