Nojoto: Largest Storytelling Platform

White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर नेहमी खुल्या असत

White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर 
नेहमी खुल्या असतात...
आपणच त्याला आपल्या निराशेच्या
 दरवाजाने बंद करतो..
चांगल्या बदलासाठी आशावादी 
सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 
🤝
















.

©kiran
  #GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge
justonewinner4001

kiran

New Creator
streak icon4

GoodMorning Life_experience quotes marathi motivation_for_life Dailychallenge

216 Views