Nojoto: Largest Storytelling Platform

खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अ

खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल 
पण नंतर ते फक्त अडचणी 
निर्माण करेल आणि खरं बोलणं 
सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, 
तरी तेच पुढच्या आयुष्यात 
समाधान घेऊनच येईल.
बघा तुम्हाला काय जमतं ते...







...


...

..

©kiran
  #Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange
justonewinner4001

kiran

New Creator
streak icon1

Aasmaan marathi Quotes DailyMessage Challange

90 Views