शिव आत्मा,शिव आत्मज्ञान शिव शक्ति,शिव महान शिव आरंभ,अनंत शिव शिव निर्मिती,शिव ही जीव सुप्रभात. सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. मग आजचा विषय शिवजी यांच्यावर. शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज्ञान... #शिव #शिवम्हणजे #महाशिवरात्री #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai