Nojoto: Largest Storytelling Platform

सांजवेळी किनारा सजतो काठावर सुर्य मावळतो दृश्य जणू

सांजवेळी किनारा सजतो
काठावर सुर्य मावळतो
दृश्य जणू निसर्ग काढतो.

 मित्रानों💕
सुप्रभात.
#३३४ ची कविता.
पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील
आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील.
आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर प्रत्येक ओळीचा काहीतरी चांगला आणि अर्थपुर्ण अर्थ असायला हवा आणि पुर्ण ओळींनी मिळुन जी त्रिवेणी बनेल त्याचा पण चांगला आणि अर्थपुर्ण  अर्थ निघायला हवा.
तुम्हाला या पद्धतीने आजचीे कविता लिहायची आहे.
उदाहरण=

waghadesir1306

Atul waghade

New Creator