Nojoto: Largest Storytelling Platform

एकाच दिवसात किती वेगवेगळी रूपे दाखवतेस... मला कधी

एकाच दिवसात किती वेगवेगळी रूपे दाखवतेस...
मला कधी चोरुन बघतेस..
मी पाहील्यावर रागात येण्याचे खोटे नाटक करतेस..
गालावरचे केस मागे करत डोळे झुकवत "बघ ना माझ्याकडे" म्हणतेस..
बांगड्यांच्या आवाज करुन "मी कशी दिसतेय" हे विचारतेस.. 
मी सोबत असताना मनसोक्त बागडतेस..
सोबत नसलो की बेचैन होतेस...
हे तुझे सगळे नखरे मला आवडतात, 
कारण मला माहीत आहे तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस... तुझी रूपे..