Nojoto: Largest Storytelling Platform

आज माझ्या मनी आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चल

आज माझ्या मनी आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

©Shubham Sonba Gawali
  #gudhipadwa