Nojoto: Largest Storytelling Platform

1)नव्हती कसलीच भीती मला आई तू सोबत असताना, मृत्यू

1)नव्हती कसलीच भीती मला
आई तू सोबत असताना, 
मृत्यू ला ही हसत कवटाळेन 
तुझा हात हातात असताना.. 

2)पूर्वजन्माचे असेल पुण्य 
तुझ्यासोबत मरण मला झालो मी धन्य 
कोण इथे तुझ्याविना अन्य? 
'आई 'तुझ्याविना जग हे शून्य.. (प्रीत )

अश्लेष माडे प्रीत
1)नव्हती कसलीच भीती मला
आई तू सोबत असताना, 
मृत्यू ला ही हसत कवटाळेन 
तुझा हात हातात असताना.. 

2)पूर्वजन्माचे असेल पुण्य 
तुझ्यासोबत मरण मला झालो मी धन्य 
कोण इथे तुझ्याविना अन्य? 
'आई 'तुझ्याविना जग हे शून्य.. (प्रीत )

अश्लेष माडे प्रीत