Nojoto: Largest Storytelling Platform

काहूर उठलंय पुन्हा एकदा उरात आठवण येता तुझी हृदय ध

काहूर उठलंय पुन्हा एकदा उरात
आठवण येता तुझी
हृदय धडधडते जोरात,
काहूर उठलंय पुन्हा एकदा डोळ्यांत
अश्रू बनून ओघळतात......
 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे

काहूर उठलंय पुन्हा एकदा..
#काहूर
काहूर उठलंय पुन्हा एकदा उरात
आठवण येता तुझी
हृदय धडधडते जोरात,
काहूर उठलंय पुन्हा एकदा डोळ्यांत
अश्रू बनून ओघळतात......
 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे

काहूर उठलंय पुन्हा एकदा..
#काहूर
poojashyammore5208

pooja d

New Creator