Nojoto: Largest Storytelling Platform

मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, मी कधी भांडण

मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं
एक क्षण पण तुला माझ्यापासून दूर नाही करणार.
Promise तुटतात म्हणून मी तुला विश्वास देईल आणि तो कायम असाच ठेवेल त्याला कधी तुटू नाही देणार हा विश्वास मी तुला देईल...... मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं
मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं
एक क्षण पण तुला माझ्यापासून दूर नाही करणार.
Promise तुटतात म्हणून मी तुला विश्वास देईल आणि तो कायम असाच ठेवेल त्याला कधी तुटू नाही देणार हा विश्वास मी तुला देईल...... मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं

मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, मी कधी भांडण नाही करणार. मी नेहमी वेळ देईल तुला. माझ्याकडून जेवढे तुला, सुख देता येईल तेवढे देईल. काहीही झाले तरी साथ मी, फक्त तुलाच देईल. मी नेहमी तुला सुखात ठेवेलं