तो एक क्षण कधी असा ही यावा, हाती माझ्या तुझा हात असावा, त्यात कोणताही देखावा नसावा, तो एक क्षण आपण आपला समजुन जगावा... #ekkhayal #yqtaaicollab #yqtaai #hope #lovequote