Nojoto: Largest Storytelling Platform

पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे

पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २
राऊतांच्या संजयचे
असे वेगळे गणित २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
अडिच वर्षाचा हा घोळ
होईल मामु आदु बाळ २
आस ही असे मातोश्रीला
मामु बनवावे आदित्यला २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
पवार करिती गुप्त चाल
चालीने बिजेपीचे हाल २
कॉंग्रेस असे सदा बेहाल
बेहालीत  खूप कमाल २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २
पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २
राऊतांच्या संजयचे
असे वेगळे गणित २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
अडिच वर्षाचा हा घोळ
होईल मामु आदु बाळ २
आस ही असे मातोश्रीला
मामु बनवावे आदित्यला २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
पवार करिती गुप्त चाल
चालीने बिजेपीचे हाल २
कॉंग्रेस असे सदा बेहाल
बेहालीत  खूप कमाल २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २

पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे. मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!! नागपूर आणि दिल्लीत शाह फडणवीस चिंतेत २ #Comedy