Nojoto: Largest Storytelling Platform

दोष देऊ कुणा...दोष देऊ कुणा मला चीड येत नाही..हाच

दोष देऊ कुणा...दोष देऊ कुणा
मला चीड येत नाही..हाच माझा गुन्हा
               - वामनदादा कर्डक मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा
मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा,
सांगा दोष देऊ कुणा
आहे तेच माझे गांव आणि तेच गांवकर
माझा भिम असताना कापायचे थरथर,
गेला गेला भिमराणा,
आला नेभळटपणा
दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा,
दोष देऊ कुणा...दोष देऊ कुणा
मला चीड येत नाही..हाच माझा गुन्हा
               - वामनदादा कर्डक मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा
मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा,
सांगा दोष देऊ कुणा
आहे तेच माझे गांव आणि तेच गांवकर
माझा भिम असताना कापायचे थरथर,
गेला गेला भिमराणा,
आला नेभळटपणा
दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा,

मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा, सांगा दोष देऊ कुणा आहे तेच माझे गांव आणि तेच गांवकर माझा भिम असताना कापायचे थरथर, गेला गेला भिमराणा, आला नेभळटपणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा,