Nojoto: Largest Storytelling Platform

अश्रु डोळ्यातील पापणीतच पुसले,, कोणत्या सरकारने

अश्रु डोळ्यातील 
पापणीतच पुसले,, 
कोणत्या सरकारने
गरीबाचे अश्रु पुसले,, 

भरावे पोट म्हणुनी 
केळी विकत बसले,, 
चहा, विकता विकता 
काहि लोक देश 
विकत बसले,,, 

गरीबांच्या आसवांना 
आता ईथे थारा नाही 
सारे चुप चाप बसले,, 
विरोधी असो वा 
असो सत्ताधारी 
सारेच गरीबांच्या 
मानगुटीवर बसले,,,, 

जगला काय, मेला काय 
हिशेब करत बसले,,, 
सांभाळता येत नाही,, तर 
तुम्ही कुटुंब प्रमुख कसले,,, 

स्वतंत्र जगण्याच 
हिराऊन घेतले,,, 
तुम्ही कोण वाचवणार गरीबांना
तुम्ही तर फक्त मरणार टपले,,, 

अरूण एन वाघ,,,

©अरूण वाघ अ
अश्रु डोळ्यातील 
पापणीतच पुसले,, 
कोणत्या सरकारने
गरीबाचे अश्रु पुसले,, 

भरावे पोट म्हणुनी 
केळी विकत बसले,, 
चहा, विकता विकता 
काहि लोक देश 
विकत बसले,,, 

गरीबांच्या आसवांना 
आता ईथे थारा नाही 
सारे चुप चाप बसले,, 
विरोधी असो वा 
असो सत्ताधारी 
सारेच गरीबांच्या 
मानगुटीवर बसले,,,, 

जगला काय, मेला काय 
हिशेब करत बसले,,, 
सांभाळता येत नाही,, तर 
तुम्ही कुटुंब प्रमुख कसले,,, 

स्वतंत्र जगण्याच 
हिराऊन घेतले,,, 
तुम्ही कोण वाचवणार गरीबांना
तुम्ही तर फक्त मरणार टपले,,, 

अरूण एन वाघ,,,

©अरूण वाघ अ