Nojoto: Largest Storytelling Platform

अचानक येऊन मग असच असत आठवणींच साठवलेले गाठोडे मनात

अचानक येऊन मग
असच असत आठवणींच साठवलेले गाठोडे मनात 
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग 
 
सोबत आयुष्यात उरतात फक्त त्या आठवणी
कधी येतात डोळ्यात अश्रू बनुनी कधी दाटून येतात हृदयातूनी 
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग 

कैक असतात अश्या आठवणी
एक एक आठवणी जातात डोळ्यात तरळूनी
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अचानक येऊन मग..

#अचानकयेऊनमग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine