Nojoto: Largest Storytelling Platform

नको त्या नसत्या चौकश्या नको ती चावडी... मिळेल सवड

नको त्या नसत्या चौकश्या
नको ती चावडी...
मिळेल सवड जेव्हा जेव्हा 
जपावी आवड आपली आपली...
--प्रेरणा 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..आवड आपली आपली

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील