Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्याव

नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

मनाचं फुलपाखरू