Nojoto: Largest Storytelling Platform

फीलिंग्स सोबत खेळणं बंद करा आता बस नाही सहन होत अ

फीलिंग्स सोबत खेळणं बंद करा 
आता बस नाही सहन होत अजून,
आधीच खूप तुटलाय आहेत अजून
का परीक्षा घेत आहात बस की आता,
माझ्याकडे नाहीये वेळ आता बस
अजून जर जास्तच त्रास झाला तर
मला नाही वाटत मी धीर धरील म्हणून
अजून, एक क्षण सुद्धा विचार नाही
करणार कोणाचाच, खेळ बनून राहिलो
बस आता या मागे आपलेच खेळत
होते माझ्या फीलिंग्स सोबत पण आता 
त्यांचे शुभचिंतक पण खेळत आहेत,, तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला नाही समजावून
सांगता येत का, आणि प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आली पाहिजे का तुला पण, जे नकोय ते नकोय मग उगाच काय चाललंय हे, का अंत बघत आहेत माझी सगळेच किती
हिम्मत दाखवायची अजून किती धीर भरायचा हो येथे जशी जशी रात्र सरते तसा तसा त्रास होत असतो ग, माझ्या जर बोलण्याचा एवढा त्रास होतोय तर का नाही विचार केला, माझ काय होईल पुढे, किती शिक्षा दिलीस मला याचा विचार केला कधी, प्रत्येक दिवस किती तरी त्रास सोसत असेल मी का नाही समजलं ग तुला, आज काहीच नाही ठेवल माझ्यात जीव काळजी

तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला नाही समजावून सांगता येत का, आणि प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आली पाहिजे का तुला पण, जे नकोय ते नकोय मग उगाच काय चाललंय हे, का अंत बघत आहेत माझी सगळेच किती हिम्मत दाखवायची अजून किती धीर भरायचा हो येथे जशी जशी रात्र सरते तसा तसा त्रास होत असतो ग, माझ्या जर बोलण्याचा एवढा त्रास होतोय तर का नाही विचार केला, माझ काय होईल पुढे, किती शिक्षा दिलीस मला याचा विचार केला कधी, प्रत्येक दिवस किती तरी त्रास सोसत असेल मी का नाही समजलं ग तुला, आज काहीच नाही ठेवल माझ्यात जीव काळजी