Nojoto: Largest Storytelling Platform

किती हुंदके असतील केवढा तो टाहो असेल , साऱ्या कत

किती हुंदके असतील 
केवढा तो टाहो असेल , 
साऱ्या कत्तलींचा तो आवाज 
पुढच्या पिढीला शाप असेल ,
"आरे" तुम्ही मला वाचवु शकला नाही
मी तुम्हाला कसा पुढे वाचवु रे.
मृत्यूशय्येवर झोपलेल्या त्या झाडांची  शेवटची,
माणसांसाठी माणूसकीची त्यांच्या
मनी ही आर्त हाक असेल - हर्षद खराडे #saveaarey
किती हुंदके असतील 
केवढा तो टाहो असेल , 
साऱ्या कत्तलींचा तो आवाज 
पुढच्या पिढीला शाप असेल ,
"आरे" तुम्ही मला वाचवु शकला नाही
मी तुम्हाला कसा पुढे वाचवु रे.
मृत्यूशय्येवर झोपलेल्या त्या झाडांची  शेवटची,
माणसांसाठी माणूसकीची त्यांच्या
मनी ही आर्त हाक असेल - हर्षद खराडे #saveaarey