Nojoto: Largest Storytelling Platform

उगाच का रडत बसावे | अपयशाने निराश न व्हावे || उत्स

उगाच का रडत बसावे |
अपयशाने निराश न व्हावे ||
उत्साहाने सामोरे जावे |
यशाचा मार्गाला आपलेसे करावे....||

                                  वाट ही मोकळी नसते |
                                  काट्यांनी वेढली असते ||
                                   उत्तम मार्ग शोधणे |
                                    त्यावर चालतं असणे....||

प्रबळ इच्छाशक्तीने |
स्वप्न साकार व्हावे ||
अपार मेहनतीने |
यश मिळवावे....||

                            आपल्या प्रत्येक विचारात |
                            अपयशाची भिंती नसावी ||
                            नव्याने लढण्याची  |
                            जिद्द मात्र असावी....||           
 
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
उगाच का रडत बसावे |
अपयशाने निराश न व्हावे ||
उत्साहाने सामोरे जावे |
यशाचा मार्गाला आपलेसे करावे....||

                                  वाट ही मोकळी नसते |
                                  काट्यांनी वेढली असते ||
                                   उत्तम मार्ग शोधणे |
                                    त्यावर चालतं असणे....||

प्रबळ इच्छाशक्तीने |
स्वप्न साकार व्हावे ||
अपार मेहनतीने |
यश मिळवावे....||

                            आपल्या प्रत्येक विचारात |
                            अपयशाची भिंती नसावी ||
                            नव्याने लढण्याची  |
                            जिद्द मात्र असावी....||           
 
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine