Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा नव्याने, मज बहरू दे.... उनाड होऊन, मज हरपू

पुन्हा नव्याने,
मज बहरू दे....

उनाड होऊन,
मज हरपू दे....

रंग होऊन,
मज मिसळू दे....

वाऱ्या सारखे,
मज वाहू दे....

पुन्हा नव्याने,
मज लहरू दे....

~डॉ कमलेश मनोहर सोनवणे. #Love 
#Prem 
#Life 
#maa 
#poem 
#Poetry 
#marathi 
#kavishala
पुन्हा नव्याने,
मज बहरू दे....

उनाड होऊन,
मज हरपू दे....

रंग होऊन,
मज मिसळू दे....

वाऱ्या सारखे,
मज वाहू दे....

पुन्हा नव्याने,
मज लहरू दे....

~डॉ कमलेश मनोहर सोनवणे. #Love 
#Prem 
#Life 
#maa 
#poem 
#Poetry 
#marathi 
#kavishala

Love Prem Life maa poem Poetry marathi kavishala