Nojoto: Largest Storytelling Platform

कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्

कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा होती.सगळे मामा, त्यांचे कुटुंब जवळपास शंभरच्या आसपास मंडळी गावी पोहोचली होती.मामांकडे जाणं येणं असायचं परंतु इतक्या सर्व मंडळींची सोबत मला पहिल्यांदा भेटली होती.रात्री फुल्ल धम्माल असायची.  अंगणात वेगवेगळ्या विषयांवरील गप्पा रंगायच्या. पूजेचा दिवस उजाडला.पूजा झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या दरम्यान आजोबा, सर्व मामा आणि काही मामी आम्ही वेलदूर बंदरावर गे

दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा होती.सगळे मामा, त्यांचे कुटुंब जवळपास शंभरच्या आसपास मंडळी गावी पोहोचली होती.मामांकडे जाणं येणं असायचं परंतु इतक्या सर्व मंडळींची सोबत मला पहिल्यांदा भेटली होती.रात्री फुल्ल धम्माल असायची. अंगणात वेगवेगळ्या विषयांवरील गप्पा रंगायच्या. पूजेचा दिवस उजाडला.पूजा झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या दरम्यान आजोबा, सर्व मामा आणि काही मामी आम्ही वेलदूर बंदरावर गे