Nojoto: Largest Storytelling Platform

गेले ते दिवस, जेव्हा होतो आपण सोबत बस राह्ल्या त्

गेले ते दिवस, जेव्हा होतो आपण सोबत 
बस राह्ल्या त्या आठवणी
आता तर हे दिवस पण जात नाही
तुझ्या विना मला राहण  होत नाही. 

तुझ्या  साठी मी होतो तुझा बाळ 
बाळा  पेक्षा  ही मी काही कमी नाही 
खरच  तुझ्या विना  मला आता राहण  होत नाही.  

इतकी का करतेस तू काडजी म्हाझी,  काडजी  करण्या  इतका मी लहान नाही 
कस सांगू  यारं तुझ्या विना मला राहण होत नाही. 

तुझा हसरा  तो मुख  विसरून  द्याचा म्हाझे  सर्व दुःख 
तुझ्या इतकं म्हाझ्या  साठी कोणत  सुख  नाही 
बस आता  तुझ्या विना  मला  राहण  होत नाही 

24 तास  मला तुझ्या शिवाय आठवणार कुणी नाही 
बस  खुप झाल,  आता तुझ्या  शिवाय  मला  राहण  होत  नाही. 

                                        :-शुभम मोरे

©Shubham R. More तुझ्या विना आता  राहण होत नाही 

#my_happiness