Nojoto: Largest Storytelling Platform

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज

 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे येणारे राजकारणी पाहुणे आणि त्यांची उठबस करून ती कंटाळली होती . दिन्या तसा कोणत्याही पक्षात कोणत्याच पदावर नव्हता पण इलेक्शन आले की तो डीमांडमध्ये असे कारण प्रत्येक पक्षाचा प्रचार आणि प्रसार तोच करायचा ! म्हणजे लागणारी माणस पुरवायचा ! गाव तस तीस हजार लोकसंख्येच होत पण प्रत्येक सभेला माणसांची प्रचंड गर्दी आणि टाळ्या असत ! 

प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी याच्या घ

sandyjournalist7382

sandy

New Creator

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे येणारे राजकारणी पाहुणे आणि त्यांची उठबस करून ती कंटाळली होती . दिन्या तसा कोणत्याही पक्षात कोणत्याच पदावर नव्हता पण इलेक्शन आले की तो डीमांडमध्ये असे कारण प्रत्येक पक्षाचा प्रचार आणि प्रसार तोच करायचा ! म्हणजे लागणारी माणस पुरवायचा ! गाव तस तीस हजार लोकसंख्येच होत पण प्रत्येक सभेला माणसांची प्रचंड गर्दी आणि टाळ्या असत ! प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी याच्या घ #story #nojotophoto