Nojoto: Largest Storytelling Platform

उजाडला सूर्य तरी अंधारल्या दिशा..... भर पावसात कोर

उजाडला सूर्य तरी अंधारल्या दिशा.....
भर पावसात कोरडा राहिला आठवणींचा ठसा........
मागे पडला दिवस मागे पडली ती निशा.....
खेळ ऊन पावसाचा रडवून जाई जसा....
उजाडला सूर्य तरी अंधारल्या दिशा.....
भर पावसात कोरडा राहिला आठवणींचा ठसा........
मागे पडला दिवस मागे पडली ती निशा.....
खेळ ऊन पावसाचा रडवून जाई जसा....